आदित्य बिर्ला सन लाईफ ए एम सी ला नफ्यात ११% ची वाढ I
आदित्य बिर्ला सन लाईफ ए एम सी ला नफ्यात ११% ची वाढ
आदित्य बिर्ला सन लाईफ ए एम ने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात ११% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १९१.६८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १७३.०७/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण महसूल वाढला असून हि रक्कम रु. ३८७.६६/- कोटी आहे. कंपनीचा ८.१ मिलियन चा इन्व्हेस्टर फोलिओ असून एकूण रु.२.९४ /- लाख कोटी मालमत्तेचे ते व्यवस्थापन करतात.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

