इंडसइंड बँकला नफ्यात ६०% ची वाढ I

इंडसइंड बँकला नफ्यात ६०% ची वाढ

इंडसइंड बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६०.४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७८७/- कोटी आहे. निव्वळ व्याज उत्पन्न १८% ने वाढले असून हि रक्कम रु. ४३०२/- कोटी आहे. या तिमाहीत तरतुदीत ३३% ची घट झाली असून हि रक्कम रु. ११४१/- कोटी आहे.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२५०/- कोटी होती. या तिमाहीत मालमत्ता गुणवत्ता सुधारली असून अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.११% आहे

Indusind Bank oct 2022
Indusind Bank oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *