अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ८ जुलै २०२१ I Breaking News 8th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ८ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४८५.८२ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५६८.९४ अंकावर. निफ्टीमध्ये १५१.७५ अंकांची घसरण. निफ्टी १५७२७.९० अंकांवर
  • झोमॅटो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आय पी ओ) १४ जुलै २०२१ पासून खुली होणार
  • झोमॅटो लिमिटेडच्या प्रत्येक समभागासाठी रु. ७२ ते रु. ७६ किंमतपट्टा निश्चित
  • क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेडचा आय पी ओ ७ जुलै २०२१ रोजी
  • क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या शेअर्सचा प्राइस बँण्ड प्रती इक्विटी शेअर ८८० ते ९०० या दरम्यान निश्चित
  • क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या शेअर्ससाठी ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • जून महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला ९२८४९ कोटींचा महसूल मिळाला
  • केंद्र सरकारतर्फे सहकार क्षेत्रासाठी ‘मिनिस्ट्री ऑफ को ऑपरेशन’ या नवीन खात्याची निर्मिती
  • पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडने प्रत्येकी १००० दर्शनी मूल्य (सिक्युअर्ड एन सी डी) असलेल्या सिक्युअर्ड, रेटेड, लिस्टेड, रीडिमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा इश्यू केला जाहीर
  • ट्रान्च I इश्यू १२ जुलै २०२१ रोजी खुला होईल आणि २३ जुलै २०२१ रोजी बंद
  • फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्सला चौथ्या तिमाहीत १४९/- करोड रुपयांचा तोटा.
  • एन एल सी इंडियाला चौथ्या तिमाहीत ७५७/- करोड रुपयांचा नफा
  • वेलस्पन कॉर्पला चौथ्या तिमाहीत २२३/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर्स म्हणजे काय? डॉ अमित बागवे Ihttps://www.youtube.com/watch?v=uKXro-JFCO4
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 8 July 2021
Breaking News 8 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

शेअर्स म्हणजे काय? डॉ अमित बागवेI शेअर मार्केट – भाग २I Basic Share Market Part 2 – Dr Amit Bagwe

Dr Amit Bagwe Share Market 2
Dr Amit Bagwe Share Market 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *