आय सी आय सी आय सिक्युरिटीजला रु. २७३/- कोटी नफा I
आय सी आय सी आय सिक्युरिटीजला रु. २७३/- कोटी नफा
आय सी आय सी आय सिक्युरिटीजला निव्वळ उत्पन्नात १२% ची घट
ICICI सिक्युरिटीज ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ उत्पन्नात १२% ची घट झाली असून हि रक्कम रु. २७३/- कोटी आहे. महसुलात ६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७९५/- कोटी आहे.
डिस्ट्रिब्युशन व्यवसायात महसूल रु.१५२/- कोटी आहे. त्यात २८% ची वाढ झाली आहे. कंपनीने रु.६१९/- कोटींचे कर्ज वितरण केले असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१८/- कोटी होती.
कंपनीचे ८० लाख ग्राहक असून ४.४ लाख नवे ग्राहक या तिमाहीत मिळाले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



