हिंदुस्थान पेट्रोलिअमला रु. २४७५/- कोटींचा निव्वळ तोटा I
हिंदुस्थान पेट्रोलिअमला रु. २४७५/- कोटींचा निव्वळ तोटा
HPCL ने दिलेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या तिमाहीत कंपनीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु.२४७५/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९१९/- कोटी होती. शासनाने कंपनीला रु. ५६१७/- कोटींची LPG ग्रांट दिली आहे. इनपुट कॉस्ट मध्ये वाढ व मार्केटिंग मार्जिन मध्ये घट झाल्याने नफ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीने सांगितले. या कालावधीत ऑपरेटिंग महसूल रु. १,१४,१७२/ – कोटी असून त्यात ३०% ची वाढ झाली आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


