अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ३० सप्टेंबर २०२१ I Breaking News 30th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ३० सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये २८६.९१ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५९१२६ अंकावर. निफ्टीमध्ये ९३.१५ अंकांची घसरण. निफ्टी १७६१८ अंकांवर
  • सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच दुप्पट बोनस मिळण्याची शक्यता
  • सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचार्यांना ३१ टक्के दराने महागाई भत्ता मिळू शकतो
  • इंधन आणि वायू निर्देशांकात आलेल्या तेजीमुळे भारतीय भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार
  • निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितचा येणार आय पी ओ
  • निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितचा भारतात निर्यात पत विमा बाजारात ८५ टक्के वाटा
  • Silver ETF ला सेबीचा हिरवा कंदील
  • म्युच्युअल फंड कंपन्यांना सिल्व्हर ई टी एफ सुरू करण्यास मान्यता
  • गोल्ड ई टी एफमध्ये ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत १६,३४९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची गुंतवणूक
  • चीनमधील विजेच्या तुटवडय़ामुळे जागतिक पुरवठय़ामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता
  • होंडा मोटारसायकल कंपनीला २०२१ आर्थिक वर्षासाठी रु. १५२/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 30 sept 2021
Breaking News 30 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *