स्टेट बँक ऑफ इंडियाला रु. ९११३/- कोटी नफा I State Bank of India profit of Rs. 9113/- Crore I

स्टेट बँक ऑफ इंडियाला रु. ९११३/- कोटी नफा

स्टेट बँक ऑफ इंडियाला निव्वळ नफ्यात ४१% ची वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४१.२७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९११३.५३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६४५०.७५/- कोटी होती. प्रति शेअर रु. ७.१०/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न रु. ३१,१९८/- कोटी असून अनुत्पादित कर्ज तरतूद रु. ३२६२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९९१४/- कोटी होती. एकूण आपत्कालीन तरतूद रु. ७२३७/- कोटी आहे. एकूण मालमत्तेच्या तुलनेत एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ३.९७% आहे. निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १.०२% आहे.

SBI May 2022
SBI May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *