अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३१ मे २०२१ I Breaking News 31st May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३१ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५१४.५६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५१९३७.४४ अंकावर. निफ्टीमध्ये १४७.१५ अंकांची वाढ. निफ्टी १५५८२.८० अंकांवर
  • निफ्टीने गाठला १५६०६ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात मे महिन्यात ९१३.५९ कोटींची केली खरेदी
  • स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १२७५.२२ कोटींची केली खरेदी
  • प्रधान मंत्री आवास योजनेत १ कोटी २० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचा दावा
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटी १० लाख घरांना मंजुरी देण्यात आली
  • भारतात सर्वाधिक निवडला जाणारा गृहकर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्षे
  • मध्यम आणि उच्च श्रेणीतील घरांसाठी गृहकर्जांच्या मागणीत वाढ
  • रिलायन्स इन्फ्राला चौथ्या तिमाहीत ४७/- करोड रुपयांचा तोटा.
  • सुंदरम फायनान्सला चौथ्या तिमाहीत २०९/- करोड रुपयांचा नफा.
  • महिंद्रा अँड महिंद्राला चौथ्या तिमाहीत १६३/- करोड रुपयांचा नफा. ८.७५/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
  • शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 31 May 2021
Breaking News 31 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *