अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १३ सप्टेंबर २०२१ I Breaking News 13th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १३ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये १२७.३१ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५८१७७ अंकावर. निफ्टीमध्ये १३.९५ अंकांची घसरण. निफ्टी १७३५५ अंकांवर
  • २०२१-२२ साठी उत्पन्नाचे कर विवरण पत्र दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
  • अमेरिकी वाहन निर्माती कंपनी फोर्ड भारतातील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करणार
  • महिंद्र अँड महिंद्रकडून फोर्ड मोटरची भारतातील उपकंपनी असलेल्या फोर्ड इंडियाची बहुतांश हिस्सेदारी खरेदी केली जाणार
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी केंद्रीय बोर्डाने ८.५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला
  • देशांतर्गत हवाई प्रवासात ऑगस्टमध्ये १३१ टक्क्यांनी वाढ
  • वाहन निर्मात्यांकडून संभाव्य उत्पादन कपात आणि पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याचा वाहन विक्रीला मोठा फटका
  • जूनअखेरीस भारतीय बँकिंग व्यवस्थेचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण ७.५ टक्के
  • चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेकडून ९.५ टक्के वृद्धिदर गाठला जाईल – शक्तिकांत दास
  • हिरो मोटोकॉर्प कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ३६५/- करोडचा नफा
  • भारत फोर्ज कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. १५३/- करोडचा नफा
  • पेज इंडस्ट्रीज कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ११/- करोडचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 13 sept 2021
Breaking News 13 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *