FMCG व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या मार्जिन मध्ये वाढ अपेक्षित I
FMCG व इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या मार्जिन मध्ये वाढ अपेक्षित
पॅकेज कन्झ्युमर गुड्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनी यांना सप्टेंबर तिमाहीत मार्जिन मध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील २ वर्षात पहिल्यांदाच हि वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पाम , क्रूड ऑइल, कॉपर, स्टील, ऍल्युमिनिअम यांच्या किंमती मागील ३-४ आठवड्यांत घसरल्या आहेत.
कंपनी एक्सिक्युटीव्ह व अनॅलिस्ट यांनी सांगितले कि, ते मॅक्रो व जिओपॉलिटिकल रिस्क मॉनिटर करीत असून हे फॅक्टर मार्केट वर परिणाम करतील .मलेशिया व इंडोनेशिया कडून निर्यात होणाऱ्या पाम ऑइल च्या किमती घसरल्या असून गहू व साखर च्या किमती स्थिर आहेत. क्रूड पाम ऑइल च्या किमती ३५% ने घसरल्या आहेत. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत महत्वाचे असलेले कॉपर, स्टील , ऍल्युमिनिअम यांच्या किमती २१ ते ३६% ने घसरल्या आहेत.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


