बजाज इलेक्ट्रिकल्सला रु. ४१/- कोटींचा नफा I
बजाज इलेक्ट्रिकल्सला रु. ४१/- कोटींचा नफा
बजाज इलेक्ट्रिकल्सला रु. ४१.१९/- कोटींचा निव्वळ नफा
बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४१.१९/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २४.९७/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.
निव्वळ विक्री ४२.२५% ने वाढली असून हि रक्कम रु. १२०२.१०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८४५.०४/- कोटी होती.
एकूण खर्च ३१.६६% ने वाढला असून हि रक्कम रु. ११८०. ७१/- कोटी आहे. या तिमाहीत कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


