उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला रु.१२७/- कोटींचा नफा I Ujjivan Small Finance Bank profit of Rs. 127/- Crore I

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला रु.१२७/- कोटींचा नफा

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला रु.१२७/- कोटींचा निव्वळ नफा

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा रु. १२७/- कोटी असून मागील ३ तिमाहीत सातत्याने तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. १३७/- कोटींचा नफा झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये बँकेने विविध प्रकल्प योजनांतर्गत १०० दिवसांचा नियोजन योजना आखली होती. बँकेने यादरम्यान उत्तम कामगिरी करीत कलेक्शन मध्ये वाढ केली आहे. निव्वळ व्याज मार्जिन १०.१% असून मागील वर्षी हे प्रमाण ७.९% होते. निव्वळ व्याज उत्पन्न रु. ५४४/- कोटी असून ऑपरेटिंग नफ्यात ४०% ची वाढ झाली आहे. बँक डिपॉझिट ३९% ने वाढले असून रु. १८,२९२/- कोटी आहे. त्यामध्ये रिटेल डिपॉझिटर्स चा वाटा ५४% आहे.

Ujjivan small finance bank May 2022
Ujjivan small finance bank May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *