डॉ. लाल पॅथलॅबला नफ्यात २७% ची घट I

डॉ. लाल पॅथलॅबला नफ्यात २७% ची घट

डॉ. लाल पॅथलॅब ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ६२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ८५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात या तिमाहीत वाढ झाली असून हि रक्कम रु. ४८५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४३१/- कोटी होती. या आर्थिक वर्षात कंपनीला रु.३५०/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. व ऑपरेटिंग महसूल रु. २०८७/- कोटी आहे.

Dr Lal Pathlabs May 2022
Dr Lal Pathlabs May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *