नजारा टेकला निव्वळ नफ्यात १७% ची वाढ I Nazara tech profit grows 17% I

नजारा टेकला निव्वळ नफ्यात १७% ची वाढ

डिजिटल गेमिंग व स्पोर्ट प्लॅटफॉर्म कंपनी नजारा टेक्नॉलॉजीस ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४.९/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला असून त्यात १७% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४.२/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ४२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७५.१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२३.४/- कोटी होती

Nazara Tech May 2022
Nazara Tech May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *