अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २८ एप्रिल २०२१ I Breaking News Wednesday 28th April 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २८ एप्रिल २०२१ I Breaking News Wednesday 28th April 2021 I

– सेन्सेक्स मध्ये ७८९.७० अंकांची वाढ. सेन्सेक्स  ४९७३३.८४  अंकावर. निफ्टी मध्ये २११.५० अंकांची वाढ. निफ्टी १४८६४.५५ अंकांवर.

– सेन्सेक्स वाढीच्या तिसऱ्या दिवशीच्या तेजीत गुंतवणूकदारांनी २.१ लाख कोटी रुपये कमावले.

– मार्च २०२१ मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत ‘बजाज फिनसर्व्ह’ने आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात चार पट वाढ नोंदविली.

– ‘बजाज फिनसर्व्ह’ने आपला एकत्रित निव्वळ नफा ९७९ कोटी रुपये इतका नोंदविला.

– इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडीग्रीड एनसीडी इश्यूने सुमारे १० पट ओव्हरसबस्क्राईब केले. एनसीडी माध्यमातून रू .१००० कोटी जमा करणार.

– स्टेट बँकेच्या बोर्डाने बॉण्ड्सद्वारे दोन अब्ज डॉलर्स पर्यंत पैसे उभारण्यासाठी मान्यता दिली.

– पीएनबी हाउसिंग फायनान्सला चौथ्या तिमाहीत १२७ कोटींचा नफा

– एबीबी इंडियाला चौथ्या तिमाहीत १५१ कोटींचा नफा.

Breaking News 28 April 2021
Breaking News 28 April 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *