कॉफी डे एन्टरप्रायझेसला रु.५९/- कोटींचा नफा I Coffee Day profit of Rs. 59/- Crore I

कॉफी डे एन्टरप्रायझेसला रु.५९/- कोटींचा नफा

कॉफी डे एन्टरप्रायझेसला रु.५९/- कोटींचा निव्वळ नफा

कॉफी डे एन्टरप्रायझेस लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत रु.५८.६७/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २७२.०९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात २.८१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६९.८१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६५.१६/- कोटी होती. एकूण खर्चात ५५.75 %ची घट झाली असून हि रक्कम रु. १६७.४७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७८.५२/- कोटी होती. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. १३०.७३/- कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. ऑपरेटिंग महसूल रु. ५८१.५८/- कोटी आहे.

CCD June 2022
CCD June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *