ऑइल अँन्ड नॅचरल गॅसला रु. ८८५९/- कोटी नफा I ONGC profit of Rs. 8859/- Crore I

ऑइल अँन्ड नॅचरल गॅसला रु. ८८५९/- कोटी नफा

ऑइल अँन्ड नॅचरल गॅसला निव्वळ नफ्यात ३१% ची वाढ

सरकारी मालकीची ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कंपनी ONGC ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३१.५% ची वाढ झाली असून कंपनीला क्रूडऑइल प्रोडक्शन व विक्री मध्ये नफा झाला आहे. जानेवारी- मार्च दरम्यान निव्वळ नफा रु. ८८५९.५४/- कोटी असून असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६७३३.९७/- कोटी होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४,४९७.२४/- कोटी आहे. मार्च २०२१ अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २१,१८८.९१/- कोटी होती. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात , निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०,३०५.७४/- कोटी होती. मार्च २०२१ अखेर आर्थिक वर्षात हि रक्कम रु. ११,२४६.७४/- कोटी होती.

ONGC June 2022
ONGC June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUS

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *