इंडियन रेल्वे कॅटरिंग व टुरिझम कॉर्पोरेशनला नफ्यात दुपटीने वाढ I IRCTC profit doubles I

इंडियन रेल्वे कॅटरिंग व टुरिझम कॉर्पोरेशनला नफ्यात दुपटीने वाढ

इंडियन रेल्वे कॅटरिंग व टुरिझम कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १०५.९९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१३.७८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०३.७८/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात १०३.९५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६९०.९६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३३८.७८/- कोटी होती. इंटरनेट टिकिटिंग मधून महसूल रु. २९२.८२/- कोटी असून कॅटरिंग व्यवसायात महसुलात चार पट वाढ झाली आहे व हि रक्कम रु. २६६.१९/- कोटी आहे. रेल नीर व्यवसायात महसूल रु.५१.८८/- कोटी आहे.

IRCTC June 2022
IRCTC June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *