गोदरेज प्रॉपर्टीजला रु.३५२/- कोटींचा नफा I Godrej Properties profit of Rs. 352/- Crore I

गोदरेज प्रॉपर्टीजला रु.३५२/- कोटींचा नफा

गोदरेज प्रॉपर्टीज ला २०२२ आर्थिक वर्षात रु.३५२/- कोटींचा नफा

रिअल इस्टेट फर्म गोदरेज प्रॉपर्टीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला रु. २६०.४७/- कोटी चा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. विक्रीत २३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२४८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १९१.५७/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता . एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. १५२२.५७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५७६.०८/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु. ३५२.३७/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी कंपनीला रु. १८९.३०/- कोटींचा तोटा झाला होता.

Godrej Properties May 2022
Godrej Properties May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *