डी एल एफला नफ्यात २८% ची वाढ I
डी एल एफला नफ्यात २८% ची वाढ
DLF कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४८७/- कोटी आहे. पर्णातू कंपनीला लक्सरी प्रोडक्ट च्या मागणीत वाढ झाली आहे. व्याजदर वाढले असले तरीही घरांच्या मागणीवर परिणाम झाला नसल्याचे कंपनीने सांगितले. रेसिडेन्शिअल बिझनेस मध्ये नवीन बुकिंग मध्ये ३६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०५२/- कोटी आहे. रेंटल इन्कम २०% ने वाढला असून एकूण महसूल रु. १३६९/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


