इंडियन हॉटेलला रु. १२६६/- कोटी नफा I
इंडियन हॉटेलला रु. १२६६/- कोटी नफा
IHCL ला महसुलात २६७% ची वाढ
टाटा ग्रुप च्या इंडियन हॉटेल कंपनी ला जून अखेर तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात २६७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२६६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०२/- कोटी होती.
हि तिमाहीत उत्तम असल्याचे कंपनीचे CEO पुनीत चात्वाल म्हणाले. कंपनीला एकूण उत्पन्न मार्जिन ३१.३% आहे. ताज हा मागील ३ वर्ष सातत्याने टॉप ब्रँड म्हणून ओळखला जात असल्याचे ते पुढे म्हणाले.
कंपनीने या वर्षात फ्री कॅश फ्लो सातत्याने नियंत्रित ठेवला आहे. नेट कॅश पॉसिटीव्ह आहे.
कंपनीने १० नवीन हॉटेल सुरु करण्याचा मानस ठेवला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



