अदानी पॉवरला रु. ४६४५/- कोटी नफा I Adani Power profit of Rs. 4645/- Crore I

अदानी पॉवरला रु. ४६४५/- कोटी नफा

अदानी पॉवरला चौथ्या तिमाहीत नफ्यात वाढ

अदानी पॉवर ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४६४५/- कोटी आहे, मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३/- कोटी होती. या तिमाहीत एकूण महसूल ९३% ने वाढला असून हि रक्कम रु. १३,३०८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६९०२/- कोटी होती. एकूण उत्पन्नात २७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७९४२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१४३/- कोटी होती. जगभरात इंधन किमतीत वाढ होत असून विजेच्या मागणीत वाढ होत आहे. यामुळे भारतातील सर्व थर्मल पॉवर प्लांटच्या वीज निर्माण क्षमतेत वाढ व खर्च नियंत्रण अशी दुहेरी जबाबदारी वाढली आहे.

Adani Power May 2022
Adani Power May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *