ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजला नफ्यात वाढ I Greenply Industries Profit Increases I

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजला नफ्यात वाढ

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ

प्लायवूड मेकर ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, विक्रीत वाढ झाल्याने तिसऱ्या तिमाहीत या कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९.८/- करोड आहे.या तिमाहीत महसुलात २३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४२१.१/- करोड आहे. ग्रॉस मार्जिन ३८.७% असून कोव्हीड मुळे व्यवसायात व्यत्यय आल्याचे कंपनीने सांगितले. उत्तर प्रदेश मध्ये कंपनी ग्रीनफिल्ड प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग युनिट चे सेट अप करीत आहे. तसेच गुजरात मध्ये ग्रीनफिल्ड मिडीयम डेन्सिटी फायबर मॅन्युफॅक्चरिंग युनिट चे सेट अप करीत आहे.

Greenply Mar 2022
Greenply Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *