टाटा केमिकलला रु. २४८/- करोड नफा I Tata Chemical Profit of Rs. 248/- Crore I

टाटा केमिकलला रु. २४८/- करोड नफा

टाटा केमिकलला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ८८% ची वाढ

टाटा केमिकल लिमिटेड ला दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३२/- करोड होती. एकूण उत्पन्न वाढ झाली असून हि रक्कम रु. ३०२३/- करोड आहे. तर एकूण खर्च रु. २८०५.४९/- करोड आहे. कंपनीवर एकूण कर्ज रु. ७१०८/- करोड आहे. डिजिटलायझेशन व सस्टेनेबिलिटी हे प्रमुख ध्येये असल्याचे व्यवस्थापकीय संचालक आर मुकुंदन म्हणाले.

Tata Chemical
Tata Chemical

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

vadapav katta
vadapav katta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *