भारत पेट्रोलियम रु. ३२००/- करोड नफा I BPCL Profit of Rs. 3200/- Crore I

भारत पेट्रोलियम रु. ३२००/- करोड नफा

भारत पेट्रोलियमला निव्वळ नफ्यात २४% ची वाढ

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२००/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५८९.५/- करोड होती.

महसुलात ५३.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १.०२/- लाख करोड आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींनी अचानक गाठला असून कंपनीने देखील मार्जिन मध्ये वाढ केली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ९.९१ मिलियन टन पेट्रोलियम प्रॉडक्ट ची विक्री केली आहे.

bpcl
bpcl

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Yogita
Yogita

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *