सेल’ला रु. ४३३८/- करोड नफा I Sail Profit of Rs. 4338/- Crore I

सेल’ला रु. ४३३८/- करोड नफा

स्टील निर्माण कंपनी सेलला निव्वळ नफ्यात १० पट वाढ

देशांतर्गत कंपनी सेल ला सप्टेंबर अखेर दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १० पट वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३३८.७५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४३६.५२/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. २७,००७,०२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १७,०९७/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत खर्च रु. २१,२८९/- करोड असून कंपनीने ४.४६८ मिलियन टन चे क्रूड स्टील निर्माण केले आहे

sail
sail

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *