गेल’ला रु. १८६२/- करोड नफा I Gail Profit of Rs. 1862/- Crore I

गेल ला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ

नॅचरल गॅस मधील सर्वाधिक मोठी कंपनी गेल इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १८६२.९५/- करोड आहे. कंपनीचा पट्रोकेमिकल प्लांट असून नॅचरल गॅस मार्केटिंग व ट्रांसपोर्टींग चे काम कंपनी करते. पॉवर प्लँट, फेर्टीलायझर युनिट्स ,सिटी गॅस ऑपरेटर व इंडस्ट्रिअल युनिट्स ना इको फ्रेंडली गॅस चे वितरण केले जाते. कंपनीला या तिमाहीत महसुलात ५७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१,५१५.३०/- करोड आहे.

gail
gail

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

vadapav katta
vadapav katta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *