बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात दुपटीने वाढ I

बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात दुपटीने वाढ

बँक ऑफ महाराष्ट्रला ५३५ कोटी नफा

निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ

बुडीत कर्जात घसरण

तिमाहीतील एकूण उत्पन्न वाढून ४,३१७ कोटी रुपये

बँकेचे सकल कर्ज वितरण सप्टेंबर २०२२ अखेरीस २८.६२ टक्क्यांनी वाढून १,४८,२१६ कोटी रुपयांवर

Bank of Maharashtra oct 2022
Bank of Maharashtra oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *