सेंट्रल बँकेला नफ्यात ६९% ची वाढ I Central Bank profit rises by 69% I

सेंट्रल बँकेला नफ्यात ६९% ची वाढ

सेंट्रल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७९/- करोड आहे. उत्पन्नात वाढ व अनुत्पादित कर्जात घट झाल्याने बँकेला नफ्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६५/- करोड होती. ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत एकूण उ त्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ६६६६.४५/- करोड आहे. निव्वळ व्याज उत्पन्न रु. २७४६/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२२८/- करोड होती. या तिमाहीत अखेर एकूण अनुत्पादित मालमत्तेत १५.१६% ची घट झाली असून अनुत्पादित कर्ज तरतूद रु. ८७८.९३/- करोड आहे.

cbi feb 2022
cbi feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Tushar Kelkar
Tushar Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *