जे के टायरला रु. ३५/- कोटी नफा I

जे के टायरला रु. ३५/- कोटी नफा

जे के टायर अँन्ड इंडस्ट्रीजला नफ्यात २०% ची घट

जे के टायर अँन्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३५.१३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.४४.१४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ३६४३.०३/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६०८.४४/- कोटी होती.

या तिमाहीत एकूण खर्च रु. ३५५७.९७/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५३३.१/- कोटी होती.

JK TYRE August 2022
JK TYRE August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *