दीपक फर्टिलायझर्सला रु. १८०/- करोड नफा I

दीपक फर्टिलायझर्सला रु. १८०/- करोड नफा

दीपक फर्टिलायझर्सला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात दुपटीने वाढ

दीपक फर्टीलायझर्स अँन्ड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १८०.६१/- करोड आहे. या तिमाहीत निव्वळ महसूल रु. १९७२.७९/- करोड आहे. केमिकल बिझनेस मधून महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. ११८१.७८/- करोड आहे. फर्टीलायझर बिझनेस मधून महसूल रु. ७६९.४४/- करोड आहे. केमिकल मायनिंग बिझनेस मधून कंपनीला व्यवसायात वाढ झाली आहे

Deepak fertilizers jan 2022
Deepak fertilizers jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *