भारतीय रेल्वे मध्ये एंट्री लेव्हलची १.४९ लाख रिक्त पदे भरतीच्या प्रतीक्षेत I 1.49 Lakhs vacancies in Indian Railways I

भारतीय रेल्वे मध्ये एंट्री लेव्हल ची १.४९ लाख रिक्त पदे भरतीच्या प्रतीक्षेत

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे मध्ये एंट्री लेव्हल ची १.४९ लाख पदे अद्याप रिक्त आहेत. सर्व झोन पैकी नॉर्थ रेल्वे मध्ये सर्वाधिक १९,१८३ पदे रिक्त आहेत. त्यानंतर साऊथ सेन्ट्रल झोन मध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड मधून झालेला निषेध हा मुख्यत्वे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी च्या ३५,२८१ पदांसाठी होता. त्यांचे म्हणणे होते कि, एकूण ७ लाख अँप्लिकेशन शॉर्टलिस्ट झाली परंतु एकूण उमेदवार ३.८४ लाख होते.

Indian Railway jobs Mar 2022
Indian Railway jobs Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *