रिलायन्स रिटेलकडून कर्ज मर्यादेत वाढ I

रिलायन्स रिटेलकडून कर्ज मर्यादेत वाढ

रिलायन्स रिटेल लिमिटेड त्यांची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याकरिता शेअर होल्डर शी चर्चेत आहे. हि मर्यादा रु. ५०,०००/- कोटी वरून रु. १/ -लाख कोटी पर्यंत वाढेल. भविष्यात वाढीकरिता कंपनी हे कर्ज घेणार आहे.

३० सप्टेंबर ला होणाऱ्या वार्षिक जनरल मिटिंग मध्ये शेअरहोल्डर कडून परवानगी घेण्यात येईल. कंपनीच्या एक्सपान्शन प्लॅन अंतर्गत २००० नवे स्टोर ते सुरु करतील. कंपनी FMCG व्यवसायात देखील प्रवेश करणार आहे. कंपनीने २०२१-२२ मध्ये व्यवसाय वाढीकरिता रु.३०,०००/- कोटींची गुंतवणूक केली आहे.

Reliance Retail Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *