ब्रिटानिया इंडस्ट्रीजला रु. ३६९/- करोड नफा I Britannia profit of Rs. 369/- Crore I

ब्रिटानिया इंडस्ट्रीजला रु. ३६९.१८/- करोड नफा

बिस्कीट तयार करणारी कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १८.४३% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३६९.१८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४५२.६४/- करोड होती. एकूण ऑपरेटिंग महसुलात १३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३५७४.९८/- करोड आहे. ग्रामीण भागात व्यवसायात घट झाली असली तरीही कंपनीने प्रयत्नपूर्वक मार्केट शेअर मध्ये वाढ केली आहे. कंपनीने कमोडिटी किमतीत वाढत्या महागाईनुसार ४% ची वाढ केली आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन १३.६७% आहे.

Britannia jan 2022
Britannia jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *