कॅनरा बँकेला रु. १५०२/- करोड नफा I Canara Bank profit of Rs. 1,502/- crore I

कॅनरा बँकेला रु. १५०२/- करोड नफा

अनुत्पादित कर्ज वसुली व तरतुदीत घट यामुळे राज्य मालकीच्या कॅनरा बँकेला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १५०२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६९६/- करोड होती. निव्वळ व्याज मार्जिन २.८३% ने वाढले असून मागील वर्षी मार्जिन २.७२% होते. निव्वळ व्याज उत्पन्न १४% ने वाढले असून हि रक्कम रु.६९४६/- करोड आहे. एकूण पोर्टफोलिओ मध्ये अनुत्पादित कर्ज प्रमाण ३.६३% आहे. डिसेंबर अखेर तिमाहीत बँकेने रु. २७८४/- करोड ची रिकव्हरी केली आहे. मागील वर्षी बँकेने रु. २८९३/- करोड ची रिकव्हरी केली होती. ऑपरेटिंग नफ्यात १०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५८०३/- करोड आहे. एकूण तरतुदीत ४७% ची घट झाली असून हि रक्कम रु. २२४५/- करोड आहे.

canara bank jan 2022
canara bank jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Tushar Kelkar
Tushar Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *