मे महिन्यात महागाईचा भडका I घाऊक महागाई दर १५.८८% या विक्रमी पातळीवर I

मे महिन्यात महागाईचा भडका

घाऊक महागाई दर १५.८८% या विक्रमी पातळीवर

सलग १४ महिने महागाई दर १० टक्क्यांवर

दैनंदीन वापराच्या वस्तूंच्या किंमतीमध्ये १० ते १५ टक्के दरवाढ

दूध, भाजीपाला, कांदे, बटाटे, टोमॅटो, मांस, मच्छी, अंडी यांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ

पेट्रोल, डिझेल, सी एन जी, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती सतत वाढत्या

मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.०४ टक्के

WPI June 2022
WPI June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *