ओबेरॉय रिऍलिटीला नफ्यात ६३% ची वाढ I Oberoi Realty profit rises by 63% I

ओबेरॉय रिऍलिटीला नफ्यात ६३% ची वाढ

मुंबई मधील ओबेरॉय रिऍलिटी ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ६३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४६७.५३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८६.६५/- करोड होती. एकूण उत्पन्नात या तिमाहीत वाढ झाली असून हि रक्कम रु. ८४६.१९/- करोड आहे. या वर्षी एप्रिल- डिसेंबर दरम्यान निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ८१४.७४/- करोड आहे. व एकूण उत्पन्न रु. १९०९.४८/- करोड आहे.

oberoi realty jan 2022
oberoi realty jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Parag Lokare
Parag Lokare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *