नोव्हेंबरमध्ये महागाईने गाठला नऊ महिन्यांतील उच्चांकी दर

नोव्हेंबरमध्ये महागाईने गाठला नऊ महिन्यांतील उच्चांकी दर

नोव्हेंबरमध्ये घाऊक चलनवाढ १.५५ टक्के झाली आहे. कारखानदारी उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम म्हणून घाऊक चलनवाढीने गेल्या नऊ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

खाद्यपदार्थेतर वस्तूंची चलनवाढ नोव्हेंबर महिन्यात ८.४३ टक्के होती, तर इंधन व वीज यांची चलनवाढ उणे ९.८७ टक्के झाली. अर्थ हळूहळू वस्तूंची मागणी बाजारात वाढत आहे. त्यामुळे मुख्यतः ही चलनवाढ दिसून येत आहे.

inflation marathi
inflation marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *