Burger King IPO बर्गर किंगचा शेअर दुप्पट किमतीवर सूचिबद्ध

Burger King IPO बर्गर किंगचा शेअर दुप्पट किमतीवर सूचिबद्ध

नोंदणीच्या दिवशी बर्गर किंगचा शेअर १०० टक्के वाढीसह सूचीबद्ध झाला.

आय पी ओसाठी बर्गर किंगच्या प्रत्येक शेअरसाठी ५९ ते ६० रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली होती.

११५ रुपयांवर शेअरची नोंद झाली. तो ११९.५० रुपयांपर्यंत वाढला.

आयपीओ ६८.७९ पटीने सबस्क्राईब झाला.

सप्टेंबरअखेर कंपनीला १३५ कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ८४१.२० कोटी होते.

आयपीओतून उभारलेल्या भांडवलात कंपनी ७०० नवीन स्टोअर्स सुरु करणार आहे.

३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा विस्तार टप्याटप्यात केला जाणार आहे असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

burger king ipo
burger king ipo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *