देसी डाएट बॉक्स – बदलत्या जीवनशैलीचे पारंपारिक जेवण (Desi Diet Box)

देसी डाएट बॉक्स – बदलत्या जीवनशैलीचे पारंपारिक जेवण

बदलत्या जीवनशैलीमूळे वाढणारे वजन, मधुमेह, ह्रदयविकर स्त्रियांमधील मासिकपाळीचा त्रास, ह्या समस्या सध्या प्रत्येक घरात ऐकू येतात. मग सुरू होतो, शोध यातून स्वतःला कसे बाहेर काढायचे ?

मग यु ट्युब वरील काही व्हीडीओद्वारे आहार व्यायाम ह्या गोष्टी करायला होते. पण हे सुद्धा काही दिवसच, म्हणून देसी डाएट बॉक्सच्या विनय जोशी/नदीम तनवर यांनी ह्या समस्यावर मार्ग निघावा म्हणून त्यांनी डाएटीशीअन मानसी दोतोंडे यांच्याशी सल्लामसलत करून पुर्वापार चालत आलेले आपले अन्न व त्याचा आपल्या जीवनात योग्य त्या प्रमाणानुसार उपयोग यावर अभ्यास केला.

आपले रोजचे जेवण म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन फॅट्स. दैनंदिन जीवनातील कॅलरीज आवश्यकता या बाबत चर्चा करून काही खाद्य पदार्थ तेल, विरहित आहार कसा पुरवता येईल, या दृष्टीने त्यांनी हा “देसी डाएट बॉक्स ” हा उद्योग सुरु केला. या माध्यमातून गर्भवती महिलांचा आहार, मधुमेहीकरिता, वजन कमी करणे, वजन वाढीसाठी आहार, वाढत्या वयातल्या मुलांसाठी आहाराबाबतच्या गरजा लक्षात घेऊन हे बॉक्स त्यांच्या घरपोच कसे पोहोचतील या दृष्टीने सुरुवात केली आहे.

देसी डाएट बॉक्स संपर्क – 8390516129 / 9987367860

Desi Diet Box
Desi Diet Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *