अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ११ मे २०२१ I Breaking News 11th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ११ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३४०.६० अंकांची घसरण. सेन्सेक्स ४९१६१.८१ अंकावर. निफ्टी मध्ये ९१.६० अंकांची घसरण. निफ्टी १४८५०.७५ अंकांवर.
  • नोमुराने भारताच्या वाढीचा दर १२.६ % वरून १०.८% केला
  • टाटा मोटर्सने ३० जून पर्यंत मोफत सर्व्हिसचा पिरियड वाढवला
  • नवीन वाहन नोंदणीत घसरण. २०२०-२१ आर्थिक वर्षांत देशातील एकूण वाहन नोंदणी १.५२ कोटी
  • गेल्या आर्थिक वर्षांत २३,८६,३१६ प्रवासी वाहनांची नोंदणी
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल आय सी’मध्ये आठवड्यात पाच दिवसच कामकाज
  • आय डी बी आय बँकेतील धोरणात्मक निर्गुंतवणुकीला मंजुरी
  • एक्झाईड लाईफ इन्शुरन्स कंपनीला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ६१/- करोड रुपयांचा नफा
  • एच एस आय एलला चौथ्या तिमाहीत ३३/- करोड रुपयांचा नफा
  • गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टला चौथ्या तिमाहीत ३६५.८४ /- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केटच्या जगात सगळ्यांचे मनापासून स्वागत ! – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/marathi_share_market
  • शेअर मार्केटचे आकर्षण I – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/marathi_share_market01

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 11 May 2021
Breaking News 11 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *