अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २८ सप्टेंबर २०२१ I Breaking News 28th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २८ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४१०.२८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५९६६७ अंकावर. निफ्टीमध्ये १०६.५० अंकांची घसरण. निफ्टी १७७४८ अंकांवर
  • आय सी आय सी आय बॅंकेची इंटरनेट बँकिंग सेवा कोलमडल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ
  • आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ९ टक्क्यांवर जाईल – ‘इक्रा’
  • खरिपाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याचे संकेत
  • अग्रिम कर संकलनात वार्षिक तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढ
  • आघाडीच्या २० कंपन्यांनी नफ्यावर देय असलेल्या अग्रिम करापोटी केला २७,२१० कोटींचा भरणा
  • टाटा स्टीलने सर्वाधिक ४,००० कोटींचा अग्रिम कर भरणा केला
  • स्टेट बँकेने ३,८३४ कोटी रुपये आणि एल आय सीने ३,१७१ कोटी रुपये अग्रिम कर भरला
  • वस्तू आणि सेवा कराची सध्याचे कर टप्पे आणि वस्तू आणि सेवामुक्त वस्तूंचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असणाऱ्या दोन समित्यांची स्थापना
  • शालिमार पेंट्स कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २०/- करोड रुपयांचा तोटा
  • प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीला चौथ्या तिमाहीत रु. ४९/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 28 sept 2021
Breaking News 28 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *