एव्हेन्यू सुपरमार्केट्सला रु.४१८/- कोटी नफा I Dmart Profit of Rs. 418/- crore

एव्हेन्यू सुपरमार्केट्सला रु.४१८/- कोटी नफा

एव्हेन्यू सुपरमार्केट्सला एकत्रित नफ्यात दुपटीहून अधिक वाढ – रक्कम रु.४१८/- कोटी

एव्हेन्यू सुपरमार्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित नफा दुपटीने वाढून रु.४१८/- कोटी आहे.मागील वर्षी हि रक्कम रु.१९९/- कोटी होती. एकूण महसूल ४६.७९ टक्क्यांनी वाढून रु. ७७८९/- कोटी आहे. तर एकूण उत्पन्न रु. ६६९/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३३०/- कोटी होती.

सप्टेंबर तिमाहीत एकूण उत्पन्न मार्जिन ८.६% असून, निव्वळ उत्पन्न मार्जिन ५.३% आहे. या तिमाहीत कोविड -१९ ची तीव्रता कमी झाल्याने लॉकडाऊन निर्बंध कमी करण्यात आले. डीमार्ट स्टोअर्समधील महसूल गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४६.६ टक्क्यांनी वाढला आहे.

सप्टेंबर २०२० च्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये दोन वर्ष आणि त्यापेक्षा जुने डीमार्ट स्टोअर्स ची कार्यक्षमता २३.७ टक्क्यांनी वाढली. कंपनीकडे एकूण १८७ स्टोअर्स आहेत.कंपनीच्या ९६% कर्मचाऱ्यांनी कोव्हीड १९ चा दुसरा डोस घेतला आहे. अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक नेव्हिल नरोन्हा यांनी दिली.

dmart
dmart

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *