एच डी एफ सी बँकेला रु.८८३४/- करोड नफा I HDFC BANK profit of Rs. 8834/- crore I

एच डी एफ सी बँकेला रु.८८३४/- करोड नफा

एच डी एफ सी बँकेला निव्वळ नफ्यात १७.६% ची वाढ , हि रक्कम रु.८८३४/- करोड

खाजगी क्षेत्रातील एच डी एफ सी बँकेला , सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १७.६ टक्क्यांची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८८३४.३०/- करोड आहे. हि रक्कम मागील वर्षाच्या तिमाहीत ७५१३.११/- करोड होती.

बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात १२.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७,६८४.४०/- करोड आहे. मागील वर्षीच्या तिमाहीत हि रक्कम रु.१५,७७६.४० /- करोड होती. या तिमाहीत आपत्कालीन तरतुदीत ३९२४.७०/- करोड ची वाढ झाली असून हि रक्कम मागील वर्षीच्या तिमाहीत ३७०३.५० /- करोड होती. या तिमाहीत एकूण तरतुद रक्कम रु.१२००/- करोड आहे.

एकूण अनुत्पादित मालमत्ता मालमत्ता प्रमाण १.३५% आहे. कृषी विभागातील एकूण अनुत्पादित मालमत्ता वगळता सप्टेंबर तिमाहीत हे प्रमाण १.२% आहे. एकूण वितरित कर्ज १५.५ टक्क्यांनी वाढून ११,९८,८३७ /- कोटी आहे. तर ठेवी १४.४% टक्क्यांनी वाढून १४,०६,३४३/- कोटी रुपये झाल्या आहेत.

hdfc bank
hdfc bank

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *