आयसीआयसीआय सिक्युरिटीजला रु.३५१/- करोड नफा I ICICI Securities profit Rs.351/- Crore I

आयसीआयसीआय सिक्युरिटीजला रु.३५१/- करोड नफा

आयसीआयसीआय सिक्युरिटीजला निव्वळ नफ्यात २६% ची वाढ

आयसीआयसीआय सिक्युरिटीजला दुसऱ्या तिमाहींअखेर महसुलात वाढ आणि मार्जिनमधील सुधारणा होऊन निव्वळ नफ्यात २६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.३५१/- करोड आहे. आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी असलेल्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका निवेदनात म्हटले आहे की, तुलनेने कंपनीने मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत रु.२७८/- करोड चा निव्वळ नफा कमविला होता.

३० सप्टेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीचा महसूल रु. ८५७/- करोड असून मागील वर्षी या कालावधीत रु.६८०/- करोड चा महसूल कमविला होता. कंपनीने महसुलातील वाढीचे श्रेय व्यवसाय विभागातील सर्वोत्तम सर्वांगीण कामगिरीला दिले आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय चंडोक म्हणाले, “या तिमाहीत पुन्हा एकदा सर्वाधिक ग्राहक जोडण्यात यशस्वी झाल्याने आम्हाला आनंद होत आहे.”

icici securities
icici securities

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

udyojak celebrity
udyojak celebrity

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *