इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला रु. २७२/- कोटींचा तोटा I

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला रु. २७२/- कोटींचा तोटा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला दुसऱ्या तिमाहीत रु. २७२/- कोटींचा तोटा

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. २७२.३५/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून प्रोडक्ट कमी किमतीत विक्री केल्याने कंपनीला हा तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ६३६०.०५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
पेट्रोल , डिझेल, LPG च्या किमतीत स्थिर राहण्याकरिता कंपनीने शासनास मदत केली होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. २.२८/- लाख कोटी आहे.

Indian Oil Nov 2022
Indian Oil Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *