इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला रु. ६२३५/- करोडचा नफा I Indian Oil Corporation profit of Rs. 6235/- Crore I

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला रु. ६२३५/- करोडचा नफा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १.१४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२३५.३९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६१६४.७०/- करोड होती.

महसुलात ४७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १,७१,७८७.१९/- करोड आहे. कंपनीने प्रति शेअर रु.५/- चा नगरीं लाभांश जाहीर केला आहे. प्रति बॅरेल रिफायनिंग मार्जिन $६.५७ आहे. पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा मार्जिन ६.६५% आहे.

Indian Oil corp
Indian Oil corp

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *