बंधन बँकला रु. २०९/- कोटींचा निव्वळ नफा I
बंधन बँकला रु. २०९/- कोटींचा निव्वळ नफा
खाजगी क्षेत्रातील बंधन बँक ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत बँकेला रु.२०९/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. ३००९/- कोटींचा तोटा झाला होता. तरतुदीत घट तर निव्वळ व्याज उत्पन्न वाढले असल्याचे कंपनीने सांगितले. या तिमाहीत बँकेने रु. १२८०/- कोटींची तरतूद केली असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५६१४/- कोटी होती.
निव्वळ व्याज उत्पन्न १३.३% ने वाढले असून रु. २१९३/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन ७% असून ऑपरेटिंग नफा २% ने घटला असून रु . १५५३/- कोटी आहे. आर्थिक वर्षकरिता क्रेडिट मध्ये २२-२५% ची वाढ अपेक्षित आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


