आय सी आय सी आय लोंबार्डला ३१३/- कोटी नफा I ICICI Lombard profit of Rs. 313/- Crore I

आय सी आय सी आय लोंबार्डला ३१३/- कोटी नफा

आय सी आय सी आय लोंबार्ड चौथ्या तिमाहीत नफ्यात १०% ची घट

आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३१३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४६/- कोटी होती. ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम इन्कम रु.४६६६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४७८/- कोटी होती. प्रति शेअर रु.५/- चा अंतरिम लाभांश कंपनीने जाहीर केला असून मार्च २०२२ अखेर सॉल्व्हंसी रेशो २.४६ पट आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात १४% ची घट झाली असून हि रक्कम रु. १२७१/- कोटी आहे. मागील वर्षी हि रक्कम रु. १४७३/- कोटी होती.

ICICI Lombard April 2022
ICICI Lombard April 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *