RIIL ला चौथ्या तिमाहीत नफ्यात ६५% ची घट I RIIL profit reduced by 66% in quarter four I

RIIL ला चौथ्या तिमाहीत नफ्यात ६५% ची घट

रिलायन्स ग्रुप कंपनी RIIL ने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १.०६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.३/- करोड होती. जानेवारी- मार्च तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. १९.६५/- करोड आहे. मागील वर्षी या कालावधीत हि रक्कम रु. १८.८८/- करोड होती. हि कंपनी प्रामुख्याने इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करीत असून रॉ वॉटर व पेट्रोलियम प्रॉडक्ट ट्रान्सपोर्टेशन , मशीनरी भाड्याने देणे व इतर इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट सर्विसेस मध्ये काम करते. मुंबई, रसायनी, सुरत , जामनगर येथे काम चालते.

RIIL April 2022
RIIL April 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *